तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच

dance viral video सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतात आणि या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काका काकू स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

वायरल झालेला डान्स पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by @kritikaneel_

काका काकूंनी केला जबरदस्त डान्स
या व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला काका काकू सुंदर डान्स करताना दिसत आहे. हे काका काकू विक्की कौशलच्या तौबा तौबा या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या दोघांनी डोळ्यांवर काळा चष्मा घातला आहे आणि अप्रतिम असा डान्स सादर केला आहे. हा डान्स पाहून कोणीही त्यांचे चाहते होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

Leave a Comment