“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल

सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. अन्न खाताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

 व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

राजस्थानच्या कोटामधून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. आजारी पत्नीसाठी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तीवर निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला. नोकरीच्या शेवटच्या दिवशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांनी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार केला. यानंतर अचानक महिला खाली कोसळली अन् जागीच मृत्यू झाला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

 व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

आयुष्याच्या शेवटच्या वळणावर पती-पत्नीची साथ खूप मोलाची असते. यासाठीच अधिकाऱ्याने आजारी पत्नीच्या देखभालीसाठी नोकरीतून लवकर निवृत्ती घेतली, जेणेकरून ते आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे तिच्यासोबत घालवू शकतील. पण आयुष्यात काही वेगळंच लिहिलं होतं. अचानक झालेल्या दुर्दैवी अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आणि त्या अधिकाऱ्याच्या आयुष्यातील आनंद उध्वस्त झाला. संपूर्ण देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुण आणि वृद्धांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईलवर गेम खेळत असताना, खेळताना, धावत असताना, नाचताना आणि अगदी निष्क्रिय बसल्यानेही अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो.

 

Leave a Comment